वैभव पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सातारा जिल्ह्यात असलेल्या फलटण येथील ’प्रिंट व्ह्यू पुस्तक प्रकाशन संस्था‘, वैभव पुरस्कार या नावाचा पुरस्कार दरवर्षी देते. इ.स. २००१पासून २०१२पर्यंत या प्रकाशनगृहाने पुढील लोकांना वैभव पुरस्कार दिले आहेत.

रमेश देव(२००१), मोहन आगाशे, विक्रम गोखले, प्रतीक्षा लोणकर, सुकन्या कुलकर्णी, पंडित प्रभाकर जोग, पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे, ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड, डॉ. रमेश धोपट, रमाकांत पाटील,डॉ. विजया वाड, वैद्य बालाजी तांबे(२०१२).

हे सुद्धा पहा : पुरस्कार