Jump to content

"विदर्भ साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३७: ओळ ३७:
;[[अंकुर साहित्य संमेलन]]:
;[[अंकुर साहित्य संमेलन]]:
हे संमेलन अंकुर साहित्य संघ भरवतो. या संघाने भरवलेले ४७वे [[अंकुर साहित्य संमेलन]] २३-१-२०११ रोजी अकोट (जिल्हा अकोला) येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.[[शंकर राऊत]] होते. पूर्वीच्या आणि नंतरच्या संमेलनांसाठी [[अंकुर साहित्य संमेलन]] हा लेख पहा.
हे संमेलन अंकुर साहित्य संघ भरवतो. या संघाने भरवलेले ४७वे [[अंकुर साहित्य संमेलन]] २३-१-२०११ रोजी अकोट (जिल्हा अकोला) येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.[[शंकर राऊत]] होते. पूर्वीच्या आणि नंतरच्या संमेलनांसाठी [[अंकुर साहित्य संमेलन]] हा लेख पहा.

;[[आंबेडकरी साहित्य संमेलन]]:
* ९वे : वणी(जिल्हा यवतमाळ), १३ जानेवारी २००६, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे


;[[कामगार साहित्य संमेलन]]:
;[[कामगार साहित्य संमेलन]]:
ओळ ६७: ओळ ७०:
;पद्मगंध साहित्य संमेलन:
;पद्मगंध साहित्य संमेलन:
* अखिल भारतीय [[पद्मगंध साहित्य संमेलन]], सावनेर(जिल्हा नागपूर) येथे झाले होते.
* अखिल भारतीय [[पद्मगंध साहित्य संमेलन]], सावनेर(जिल्हा नागपूर) येथे झाले होते.

;प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन: संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे
* १ले : बुलढाणा


;[[बहुजन साहित्य संमेलन]]:
;[[बहुजन साहित्य संमेलन]]:

२२:२०, ११ जुलै २०१२ ची आवृत्ती

ही साहित्य संमेलने विदर्भ साहित्य संघ(नागपूर) भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण(जिल्हा चंद्रपूर) येथील शाखा इ.स. १९५४साली स्थापन झाली. कै.प्रा.द.सा.बोरकरांनी लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे.

विदर्भ साहित्य संघाचे आजी आणि माजी अध्यक्ष

आतापर्यंत झालेली विदर्भ साहित्य संमेलने

विदर्भात भरणारी आणखी काही साहित्य संमेलने

अंकुर साहित्य संमेलन

हे संमेलन अंकुर साहित्य संघ भरवतो. या संघाने भरवलेले ४७वे अंकुर साहित्य संमेलन २३-१-२०११ रोजी अकोट (जिल्हा अकोला) येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.शंकर राऊत होते. पूर्वीच्या आणि नंतरच्या संमेलनांसाठी अंकुर साहित्य संमेलन हा लेख पहा.

आंबेडकरी साहित्य संमेलन
  • ९वे : वणी(जिल्हा यवतमाळ), १३ जानेवारी २००६, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे
कामगार साहित्य संमेलन

१३वे कामगार साहित्य संमेलन, अमरावती, २०-२१ झानेवारी २००६

राज्यस्तरीय कृषि साहित्य संमेलन

हे संमेलन प्रतिभा साहित्य संघ ही संस्था भरवते. असले संमेलन अकोट(जिल्हा अकोला) येथे १३-१-२०११ला भरले होते.

ग्रामीण साहित्य संमेलन
  • १ले :
  • २रे :
  • ३रे : शेंबाळ पिंप्री(यवतमाळ जिल्हा); ७-१२-१९८७; संमेलनाध्यक्ष बाबाराव मुसळे
  • ४थे :
  • ५वे :
अखिल भारतीय जनसाहित्य संमेलन
  • ४थे : भंडारा


झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन
झाडीपट्टी साहित्य संमेलन
  • १ले : रेंगेपार(कोहळी)(तालुका लाखनी, जिल्हा भंडारा);१९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले.
  • सेंदूरवाफा; १९९५ संमेलनाध्यक्ष कै.प्रा.द.सा.बोरकर

आजतागायत(इ.स.२०१२) शासकीय मदतीशिवाय झाडीबोली साहित्य मंडळाने अठरा साहित्य संमेलने घेतली आहेत.

पद्मगंध साहित्य संमेलन
प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन
संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे
  • १ले : बुलढाणा
बहुजन साहित्य संमेलन
  • १ले :
  • २रे : वरुड(जिल्हा अमरावती); २४-२५ फेब्रुवारी १९९६; संमेलनाध्यक्ष प्रा.या.बा.वडस्कर
बालसाहित्य संमेलन
  • बालसाहित्य संमेलन, नागपूर. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते.
  • विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, बुलढाणा.
  • रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, नागपूर
बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन
  • बुलढाणा, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह.खरात
विदर्भ जनसाहित्य संमेलन
  • १ले : ३१-३-१९८५
  • २रे :
  • ३रे :नरखेड(नागपूर जिल्हा); १०-१०-१९९८; संमेलनाध्यक्ष डॉ.किशोर सानप
विदर्भ जिल्हा साहित्य संमेलन
  • १७-१८ जानेवारी १९८७


विदर्भ युवक संमेलन

हेही पाहा