Jump to content

अशोक गजपती राजू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुशपती अशोक गजपती राजू या पानावरून पुनर्निर्देशित)
पुशपती अशोक गजपती राजू

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री
विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील अजित सिंह

लोकसभा सदस्य
विजयनगरम साठी
विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४

आंध्र प्रदेश विधानसभा सदस्य
कार्यकाळ
१९७८ – २००४
कार्यकाळ
२००९ – २०१४

जन्म २६ जून, १९५१ (1951-06-26) (वय: ७३)
चेन्नई, तमिळनाडू
राजकीय पक्ष तेलुगू देशम पक्ष

पुशपती अशोक गजपती राजू (तेलुगू: పూసపాటి అశోక్ గజపతి రాజు; २६ जून, इ.स. १९५१:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान नागरी उड्डाण मंत्री आहेत. प्रदीर्घ काळापासून आंध्र प्रदेशाच्या राजकारणात कार्यरत असलेले राजू १९७८ ते २००४ व २००९ ते २०१४ दरम्यान आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.

विजयनगरम संस्थानाचे अखेरचे महाराज पुशपती विजयराम गजपती राजू ह्यांचे धाकटे पुत्र असलेले राजू तेलुगू देशम पक्षाचे वरिष्ठ नेते मानले जातात.