Jump to content

विजयनगरम लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजयनगरम हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या विजयनगरम मतदारसंघामध्ये विजयनगरम शहरासह विजयनगरम जिल्ह्यातील ५ व श्रीकाकुलम जिल्ह्यातील २ असे एकूण ७ विधानसभा मतदारसंघ आहेत.

विजयनगरम मतदारसंघातून निवडून आलेले खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
मद्रास राज्य (१९४७-१९५३)
१९५१-५२ कांडला सुब्रमण्यम भारतीय समाजवादी पक्ष
आंध्र राज्य (१९५३-१९५६)
एकत्रित आंध्र प्रदेश राज्य (१९५६-२०१४)
१९५७ ते २००८ पर्यंत मतदारसंघ विसर्जीत
२००९ झांसी लक्ष्मी बोत्चा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ पुशपती अशोक गजपती राजू तेलुगू देसम पक्ष
विभाजीत आंध्र प्रदेश राज्य (२०१४ - )
२०१९ बेल्लाना चंद्रशेखर वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२०२४

बाह्य दुवे

[संपादन]