विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २४
Appearance
- १२१५ - पोप इनोसंट तिसऱ्याने मॅग्ना कार्टा रद्द केल्याचे जाहीर केले.
- १६०८ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे उतरला.
- १६९० - कोलकाताशहराची स्थापना.
- १८९१ - थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचा पेटंट मिळवला.
- १९०९ - पनामा कालव्याचे बांधकाम सुरू.
- १९६६ - भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
- १९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
- २००६ - आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने प्लुटो (चित्रीत) हा ग्रह नसल्याचे ठरवले.
जन्म:
- १८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक.
- १८७२ - न. चिं. केळकर, मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक.
- १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भारतीय क्रांतिकारक.
मृत्यू:
- १९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ
- १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू
- २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.