विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २३
Appearance

- १९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.
- १९३९ - दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार - या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघाने बाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू.
- २०२३ - भारताचे चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संध्याकाळी ६:०३ वाजता यशस्वीरित्या उतरले.(चित्रित)
जन्म:
- १८५२ - क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०९ - सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६७ - रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू:
- ६३४ - अबु बकर, अरब खलीफा.
- १८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९२ - देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.