Jump to content

देओदोरो दा फॉन्सेका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्शल मनुएल देओदोरो दा फॉन्सेका (उच्चार:mɐnu'ɛw deo'dɔɾu da fõ'sekɐ) (ऑगस्ट ५, इ.स. १८२७ - ऑगस्ट २३, इ.स. १८९२) हा ब्राझिलचा पंतप्रधान होता.

याने सम्राट पेद्रो दुसऱ्याला पदच्युत करून सत्ता हातात घेतली होती.