विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट १
Appearance
- १२९१ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.
- १४९८ - क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाउल ठेवले.
- १८३८ - त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
- १९३६ - बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.
जन्म:
- १० - क्लॉडियस, रोमन सम्राट.
- १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२० - अण्णा भाऊ साठे, मराठी समाजसुधारक, लोक कवी आणि साहित्यिक.
- १९२४ - फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक (चित्रित).
- १९२९ - सिड ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९९ - निरद चौधरी, इंग्लिश लेखक.