विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा/जुनी चर्चा ३
४०,००० लेख
[संपादन]नमस्कार,
मराठी विकिपीडियावर ४०,००० लेख असण्याचा टप्पा आता दृष्टिक्षेपात आहे. १५ जानेवारी, २०१४ रोजी येथे ३९,७८६ लेख आहेत म्हणजे अजून २१४ लेख जोडल्यास ४०,००० लेखांचा मैलदगड गाठता येईल.
याबद्दल दोन गोष्टी मांडाव्याशा वाटतात --
१. गेल्या काही महिन्यांत आपण नुसते येथील लेखसंख्या वाढविण्याकडे रेटा न लावता लेखांमध्ये भर घालण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे लक्षात येते. मराठी विकिपीडियाच्या विकासाची ही मोठी खूण आहे. माहितीमध्ये भर घालण्याबरोबरच माहितीचे वर्गीकरण, लेखांमध्ये दुवे देणे, संदर्भ जोडणे, उत्पात हटविणे, आंतरविकी दुवे लावणे यासारखी कामेही तितकीच महत्वाची आहे हे आता आपल्या सगळ्यांच्याच ध्यानात आहे ही आनंदाची बाब आहे.
२. २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने मराठी विकिपीडियावर संपादनेथॉन आयोजित केली जाते. यावर्षीसुद्धा हा उपक्रम राबवून त्या दरम्यान (किंवा त्याआधीसुद्धा!) ४०,००० लेखांचा मैलदगड गाठला तर उत्तमच!
मराठी विकिपीडियाद्वारे मराठी भाषेची वृद्धी करण्यात हातभार लावल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक धन्यवाद!
अभय नातू (चर्चा) २३:३९, १५ जानेवारी २०१४ (IST)
- चाळीस हजार लेखांचा टप्पा गाठला गेल्याचं दिसतं आहे. पण त्याविषयी इथं कुणी काही बोलत का नाही? - मनोज (चर्चा) ०१:०१, १ मार्च २०१४ (IST)
- सहसा संबंधीत चर्चा चावडी प्रगतीवर होतात. मीही लक्षपूर्तीकरता लेख आइ नदी पासून सुरवात केली एकाच लेखात डकलो तेव्हा लक्श्ःअपुर्ती २७ फेब्रुवारीस तारखेस होईल का याबाबत शंकाच वाटली त्यामुळे लक्ष गेले नसावे. अभिजीत साठेंच्या नविन लेखास ४००००व्या लेखाचा मान मिळाला असावा. गोष्ट स्तुत्य आहेच तरीही आता आपले लक्ष्य केवळ लेखसंख्येकडे नाही किमान मजकुरासहीत लेख संख्या महत्वाची ह्याबद्दल जवळपास सहमती आहे. लेखात वाचनयोग्य मजकुरासाठी ८०% लेखांना चार परिच्छेद परिच्छेद लेखन (अथवा ७०००-८००० बाईट्स परिच्छेद लेखन) चा किमान आकार असे लक्ष्य असावयास हवे असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५१, १ मार्च २०१४ (IST)
- माहितगारांसोबत १००% सहमत. लेखांची संख्या वाढायलाच हवी त्यासोबत मजकूर देखील हवा. संतोष दहिवळांनी वर्ग:रिकामी पाने हा वर्ग तयार केला आहे. ह्यामधील सर्व लेखांमध्ये किमान २-३ वाक्ये, चित्रे इत्यादी टाकण्यावर सर्वांनी भर द्यावा ही विनंती. ४०,००० चा टप्पा गाठल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! - अभिजीत साठे (चर्चा) १५:२५, २ मार्च २०१४ (IST)
Facing problems in typing your language?
[संपादन]Dear friends, excuse me for writing the message in English. Please feel free to translate this message in your language.
Many of you might have experienced trouble in using the input tool - Universal Language Selector (ULS). Wikimedia Foundation's Engineering Language Engineering team is trying to resolve it as soon as possible.
However, you can enable it as an opt-in option in your User preferences (Please select the user checkbox before "Enable the Universal Language Selector" as shown in the picture above). Hindustanilanguage (चर्चा) १५:४८, २२ जानेवारी २०१४ (IST).
Invitation to Telugu Wikipedia Dasabdi Vedukalu 2014
[संपादन]Hi Marathi Community members,
Telugu Wikipedia community is celebrating its 10th anniversary celebrations at Vijayawada on 15th & 16th February 2014. We look forward to see you at Vijayawada on 15-16 February 2014 |
---|
Pranayraj1985 (चर्चा) २३:५९, ३ फेब्रुवारी २०१४ (IST), Secretary, Tewiki 10th Organizing Committee (Sorry for writing in English)
येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) फोटोथोन- २०१४ उपक्रमाचे आयोजन करण्याविषयी
[संपादन]नमस्कार मंडळी!
ग्रेगोरियन दिनदर्शिकेतील इ.स. २०१४ हे नवीन वर्ष सुरू झाल्यानिमित्त सर्व विकिकर सदस्यांना मनापासून शुभेच्छा ! येत्या वर्षभराच्या कालावधीत आपल्या सर्वांकडून भरपूर दर्जेदार संपादने घडोत आणि मराठी विकिपीडिया उत्तरोत्तर समृद्ध होवो.
गुरुवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ या मराठी भाषा दिवसाचे प्रयोजन साधून ह्या निमिताने मराठी विकिपीडिया समुदाय गेल्या वर्षीप्रमाणे येत्या गुरुवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ ते ६ मार्च इ. स. २०१४ हा आठवडा हा " फोटोथोन- २०१४" उपक्रमाचे आयोजन करीत आहे. ह्या पूर्वी मराठी भाषा दिवसाच्या निमित्याने आयोजित फोटोथोन २०१२ आणि फोटोथोन २०१३ ला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. याही वर्षीही " फोटोथोन- २०१४" ह्या उपक्रमास उत्तुग प्रतिसाद लाभेल यात शंका नाही.
सर्व मराठी विकिपीडिया सदस्यांना चित्र दौड -२०१४ मध्ये सहभागी होण्याचे जाहीर आव्हाहन ..! - राहुल देशमुख ०२:०९, २६ फेब्रुवारी २०१४ (IST)
- मला ह्या उपक्रमाचा उद्देश अजुन समजला नाही. ह्यापूर्वी ह्या विषयावर विस्तृत चर्चा झाली असल्यास मी ती वाचली नाही. गेल्या वर्षी अपलोड केलेल्या हजारो फोटोंपैकी किती फोटो लेखांसाठी वापरले गेले आहेत ह्याचा काही तपशील आहे काय? विकिपीडिया हा माहितीसंचय आहे, फोटो स्टोरेजची जागा नाही असे माझे मत आहे. प्रताधिकारमुक्त चित्रे अपलोड करण्यासाठी विकिमिडीया कॉमन्स आहेच. मराठी विकिपीडियावर संदर्भहीन फोटो कशासाठी हवेत? जे फोटो लेखांसाठी उपयुक्त आहेत परंतु कॉपीराईटेड आहेत (उदा. लोगो, पोस्टर्स इत्यादी) तेवढेच येथे अपलोड करावेत असे माझे प्रामाणिक मत आहे. - अभिजीत साठे (चर्चा) ११:०९, २६ फेब्रुवारी २०१४ (IST)
येत्या "जागतिक महिला दिन" (८ मार्च २०१४) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०१४ उपक्रमाचे आयोजन करण्याविषयी
[संपादन]नमस्कार ,
८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे अवचीत्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे. सर्व महिला सदस्यना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..! - राहुल देशमुख १३:४३, ७ मार्च २०१४ (IST)
- याशिवाय इतर प्रकारेही सहभाग घ्या --
- तुमच्या माहितीच्या छोट्या-मोठ्या मुलींना मराठी विकिपीडियावर येउन सदस्यत्व घेण्यास उद्युक्त करा.
- स्त्री/महिलाविषयक लेख सुरू करा तसेच अशा लेखांत भर घाला. विकिपीडिया:महिला येथे अशा काही लेखांची यादी आहे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १९:४१, ७ मार्च २०१४ (IST)
सदस्य:IndianWikipedian ते सदस्य:Anup अधिग्रहणाने सदस्य नावात बदल प्रक्रीया
[संपादन]नमस्कार,
विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या (अमराठी)#Rename User:IndianWikipedian to User:Anup by Ususrpation अन्वये सदस्य:Anup हे सदस्यखाते नाव, सदस्य:IndianWikipedian यांना नाव बदलून(अधिग्रहण करून/अंगिकारून) मिळावे अशी विनंती आली आहे.
ज्या अर्थी विशेष:नोंद/Anup अनुसार १६:४९, २२ ऑगस्ट २००७ रोजी सदर सदस्यखाते तयार केले गेले आणि विशेष:योगदान/Anup अनुसार सदर खात्याचे मराठी विकिपीडियावर गेल्या आतापावेतो एकही योगदान आढळत नाही, शिवाय अनुप अथवा अनूप या नावानेही सदस्य खाती अथवा योगदान आढळले नाही; त्या अर्थी सदस्य:IndianWikipedian ते सदस्य:Anup अधिग्रहणाने सदस्य नावात बदल प्रक्रीया विनंती सकृत दर्शनी यथा योग्य असल्याचे जाणवते.
सात दिवसाचे आत सदस्य:Anup खात्यातून आक्षेप नोंदवला न गेल्यास सदर खाते नाव सदस्य:IndianWikipedian करिता सदस्य:Anup नावाने बदलून मिळेल व आपले सध्याचे खातेनाव सदस्य:Anup2 नावाने स्थानांतरीत केले जाण्याची शक्यता आहे.याबाबतीत सदस्य चर्चा:Anup सूचीत केले गेले आहे.
सर्वांच्या माहिती आणि नोंदीस्तव; धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१८, २१ मार्च २०१४ (IST)
- झाले. वरील चर्चेस आणि वैश्विक सदस्यनाव बदल नितींना अनुसरून, वैश्विक विकिमीडिया विकिसदस्य IndianWikipedian यांनी त्यांचे इतर विकिंवर वैश्विक खातेनाव Anup करून घेतले आहे. वैश्विकएकत्रिकरणाकरिता मराठी विकिपीडियातील उपयोगात नसलेले IndianWikipedian यांना त्यांचे खाते नाव Anup हे सदस्यखातेनावने बदलून दिले आहे. त्या करिता त्याकरिता Anup हे सध्याचे उपयोगात नसलेले मराठी विकिपीडियावरील खाते नाव Anup2 या नावाने बदलले गेले आहे. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:१९, ४ एप्रिल २०१४ (IST)
CIS-A2K मराठी योजना
[संपादन]नमस्कार,
आपल्यापैकी काही जणांना माहिती असेलच कि सी.आय.एस- ए२के (CIS-A2K) कार्यक्रम भारतातील विकिमीडिया प्रकल्प आणि समुदाय यांची वाढ करण्यासाठी विकिमीडिया अनुदानित आहे.सप्टेंबर २०१२ मध्ये सी.आय.एस- ए२के (CIS-A2K) कार्यक्रमाची सुरुवात झाली. तेंव्हापासून विकिमीडिया बरोबर लक्षपूर्वक काम केले. आम्ही गेल्यावर्षीच्या कार्य काळात आम्ही पाच भारतीय भाषांवर भर देण्याचा प्रयत्न केला. आणि परिणाम अतिशय उत्साहवर्धक आहे. अर्थात काहीठिकाणी आम्ही अयशस्वी ठरलो पण अधिक वाईटरित्या नाही. आम्ही प्रत्येक भाषेमागील योजना पार पाडल्या आहेत. ह्याच भारतीय भाषांच्या अनुभवला आधारित २०१४ च्या कामकाजाच्या नियोजनामध्ये मराठी समाविष्ट करण्यासाठी आम्ही विचार केला आहे. यासाठीच्या योजना मेटा वर उपलब्ध आहेत. दुर्दैवाने ते सर्व इंग्रजी मध्ये आहे आणि ते आम्ही मराठी मध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. आपण सुद्धा हि योजना मराठीमध्ये अनुवाद करण्यास मदत करू शकता.
मी आपणास विनंती करतो कि कृपया या योजना वाचून काही त्रुटी किंवा सूचना असतील तर त्यांचे निर्मुलन करण्यास प्रोत्साहित करतो. मी इतर भाषांच्या योजना आणि प्रकल्प आपणासमोर सदर करतो कि जे उपलब्ध आहे. आम्ही आपल्या हिंदी आणि इतर भाषांवरील प्रतिसादासाठी आभारी आहोत. धन्यवाद.
नमस्कार! मराठी माहित नाही, माफ करा. Please note that I have taken translation help to post this message. I am also sharing this message in English so that you may excuse any translation errors.
As some you may know that CIS-A2K Program is funded by the Wikimedia Foundation to catalyse the further growth of India Wikimedia projects and communities. In September 2012 CIS-A2K Program began its activities. Since then it has worked closely with the Wikimedia movement in India. During our last year's work plan we had selected five Indic language areas where we have put focussed efforts. The results are very encouraging. Of course we have also failed but not badly. We have met most of the goals against each of the language plan. Based on this learning and experience of working with the Indic Wikimedians we have planned to include Marathi as one of the additional languages for focussed intervention during this year's work plan starting July 2014. Towards this we have developed a draft Marathi work plan which is available on Meta here. Unfortunately it is in English and we currently do not have a Marathi language speaker internally. You are encouraged to translate parts of it into Marathi.
I humbly request you to please go through the plan and share your valuable feedback and suggestions to further improve this plan. May I also draw your attention to the other language plans, stand alone projects, etc that are available here. We would deeply appreciate your feedback on the Marathi plan and also on the other plans. Thank you. --Visdaviva (चर्चा) १३:५९, ४ एप्रिल २०१४ (IST)
Alcubierre drive
[संपादन]
संक्षीप्त खूणपताका (टॅग) ओळी सूचवा
[संपादन]आपणा सर्वांना कल्पना असेलच की, अलिकडील बदल मध्ये संपादन गाळणी सूचना प्रणालीकडून विवीध खूणपताका (टॅग्स) संपादनाच्या माहिती सोबतच दर्शविल्या जातात; जसे की मोबाईल संपादन/ मोठा मजकुर वगळला ? इत्यादी. सध्या ह्या खूणपताका अधिकतम एकच दिसते. सतरा जुलै पासून मिडियाविकि प्रणालीतील नियोजीत बदलांमुळे एखाद्या संपादनाला जेवढ्या खूणपताका (टॅग्स) असतील तेवढ्या सगळ्या संपादना सोबत दिसतील.
खूणपताकांची टॅग्सची अलिकडीअ बदल मध्ये गर्दी टाळण्यासाठी काही खूणपताकांच्या लांबीचे संक्षीप्तीकरण करावे लागेल आणि काही केसेस मध्ये खूणपताका अलिकडील बदल मध्ये दाखवणे कदाचित अगदीच बंदही करावे लागेल असा अंदाज आहे अर्थात त्या बद्दल निर्णय प्रत्यक्ष अनुभवा नंतर घेऊच. तत्पुर्वी जमतील तेवढ्या निम्ननिर्देशीत खूणपताकांना (टॅगना) पर्यायी संक्षीप्त रूपांची सूचवणी हवी आहे.
- मोबाईल संपादन
- विशेषणे टाळा
- संदर्भ क्षेत्रात बदल
- अमराठी मजकूर
- अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
- रिकामी पाने टाळा
- 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
- वार्तांकनशैली ?
- अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?)
- यथादृश्यसंपादक
- संदर्भा विना,भला मोठा मजकुर !
- कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
- अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
- :( रोमन लिपीत मराठी ?
- असभ्यता ?
- Mobile web edit
- अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
- हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
- मोठा मजकुर वगळला ?
- nowiki ?
- लेखाचे सर्व वर्ग उडवले.
- सदस्यांना उद्देशून लिहीताना,कृ. आदरार्थी बहुवचन वापरा, एकेरी उल्लेख टाळा.
- Mobile app edit
- यथादृश्यसंपादक: तपासा
- VisualEditor: Switched
धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:३६, ६ जुलै २०१४ (IST)
sant
[संपादन]संत या शब्दाचा धात्वर्थ सद्वस्तू असा आहे. ... स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच संत असे म्हणतात. ... भागवतात अशा महात्म्यांना "भागवत' किंवा भागवतोत्तम संत असे म्हणतात.
भारतीय विकिपीडियांचे संमेलन
[संपादन]नमस्कार,
अलीकडे माझ्या तसेच इतर काही सदस्यांच्या चर्चा पानावर असाफ बार्तोव यांनी संदेश ठेवला आहे. त्यात बंगळूरमध्ये होणाऱ्या चर्चासत्राबद्दल माहिती दिलेली आहे. आपणास यात रस असल्यास येथे संदेश द्यावा म्हणजे मेळ साधता येईल.
धन्यवाद,
अभय नातू (चर्चा) ०७:५२, १४ सप्टेंबर २०१४ (IST)
- सदर चर्चा चावडी वर टाकल्या बद्दल धन्यवाद. मी सध्या त्या पृष्ठावरील इच्छुक सदस्यांची नावे इथे नमूद करत आहे. आपले नाव आपण टाकू शकता / किंवा दुसर्या सदस्यास नामांकन देऊ शकता AbhiSuryawanshi (चर्चा) १८:२७, १४ सप्टेंबर २०१४ (IST)
इच्छुक लोकांची नावे
[संपादन]- अभय नातू
- अभिषेक सूर्यवंशी
- सुधन्वा जोगळेकर
- शंतनु महाजन
- (आपले नाव / नामांकन)
कृपया आपले नाव वा नामांकन या पृष्ठावर देखील टाकावे.
भारतीय विकिपीडिया संमेलन चर्चाविषय
[संपादन]वर उल्लेखिलेल्या संमेलनात मराठी विकिपीडियातर्फे कोणते विषय चर्चिले जावेत? आपणास अपेक्षित असलेले विषय किंवा मुद्दे येथे नमूद करा. चर्चेच्या साधारण विषयांची कल्पना घेण्यासाठी वर अभि सूर्यवंशी यांनी दिलेल्या दुव्यावर चक्कर टाका.
अभय नातू (चर्चा) ०९:१७, २४ सप्टेंबर २०१४ (IST)
काही उमेदवार विषय: १. मराठी विकिपीडियाच्या विकासाचा आढावा २. मराठी विकिपीडियाच्या अधिक विकास होण्यास असलेले अडथळे ३. हे अडथळे पार करण्याच्या युक्त्या ४. सदस्य व संपादकसंख्या वाढविणे ५. .... ६. ....
इंडिया अॅक्सेस टू नॉलेज - २०१४-१५ बेत
[संपादन]नमस्कार,
इंडिया अॅक्सेस टू नॉलेज हा सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस) या संस्थेचा प्रस्तावित उपक्रम आहे. यात अनेक भारतीय भाषांच्या विकिप्रकल्पांची उन्नती होण्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीस सीआयएसने चार भाषांसाठी हा उपक्रम राबवला होता. आता त्यांनी मराठीसाठीही असे करावे असा प्रस्ताव मांडला आहे. मूळ प्रस्ताव जुलै २०१४ ते जून २०१५ दरम्यान सक्रिय असणार होता. अर्थात यात बदल होईल. खाली त्यांचा प्रस्ताव दिलेला आहे. यावर साधक-बाधक चर्चा या पानाच्या चर्चा पानावर करावी ही विनंती.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १६:४५, ६ ऑक्टोबर २०१४ (IST)
Wikibooks नामविश्वाचे मराठीकरण
[संपादन]नमस्कार,
Wikibooks नामविश्वाचे मराठी रूप उपलब्ध करवून घ्यावयाचे आहे जसे मराठी विकिपीडियासाठी Wikipedia नामविश्वासाठी विकिपीडिया हे रुप उपलब्ध आहे Wiktionary साठी विक्शनरी. तसे Wikibooks साठी विकिबुक्स हे नामविश्वाचे रूप स्विकारले जावे असा प्रस्ताव b:Wikibooks:चावडी#Wikibooks नामविश्वाचे मराठीकरण येथे ठेवला आहे.
विकिबुक्स हे लेखन बऱ्याच वर्षा पासून मराठी विकिप्रकल्पांमध्ये उपयोग होतेच आहे, शिवाय Wikibooks हे विशेषनाम आहे म्हणून शक्य्तोवर या बाबत लवकर निर्णय करून अंमलबजावणी करण्याचा विचार आहे. या बाबत कुणास काही मतप्रदर्शन करावयाचे असल्यास लौकरात लौकर b:Wikibooks:चावडी#Wikibooks नामविश्वाचे मराठीकरण येथे मत मांडण्याचे स्वागत असेल.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१४, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)
विकिबुक्स ऐवजी विकीपुस्तके असा शब्दप्रयोग जास्त संयुक्तिक राहील अजून एक मुद्दा असा आहे कि विकिबुक्स हा एक विकिप्रकल्प आहे. नामविश्व नाही Sudhanwa (चर्चा) २३:५२, १३ ऑक्टोबर २०१४ (IST)
wikiquote नामविश्वाचे मराठीकरण
[संपादन]मराठी wikiquote प्रकल्पातील wikiquote चे ही मराठी करण बाकी आहे. मराठी wikiquote चावडीवर लगेच प्रस्ताव ठेवलेला नाही. पण नजीकच्या काळात हे प्रलंबीत कामही उरकून घ्यावे असा मानस आहे.
माहितीस्तव
धन्यवाद आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१४, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)
विकिवचने किंवा विकी-वाक्प्रचार असा शब्दप्रयोग जास्त संयुक्तिक राहील . विकिवचने अधिकच चांगले राहील. वरीलप्रमाणे अजून एक मुद्दा असा आहे कि wikiquote हा एक विकिप्रकल्प आहे. फक्त नामविश्व नाही.
Sudhanwa (चर्चा) ००:०३, १४ ऑक्टोबर २०१४ (IST)
amit awariche sanshodhan
[संपादन]अमित् आवारिने विद्यापति हि पद्वि पुणे विद्यापिटा कडुन् मिळविलि आहे. त्याहि केशवसुतानच्या प्रेम् कविता या विशयावर् सन्शोधन् केले आहे. आता ते विद्यावाच्स्पति पद्विच अभ्यास् करत् आहेत्. त्यान्चा जन्म् २४ एप्रिल् १९८४ रोजि अहमदनगर् येथे झाला. ते महाराश्ट्रातिल् अहमदनगर् येथे रहतात्. त्यन्च व्यवसाय् पत्रकारिता आहे.
amit awari
[संपादन]amit awari birth date 24 April 1984 birth place india, maharashtara, ahmednagar, bhawaninagar, swami banglo education M.A., M.phil., B.ed., B.Lib.,
CIS-A2K PO Selection
[संपादन]नमस्कार! मराठी माहित नाही, माफ करा. Apologies for not posting in your language.
Dear Wikipedians,
CIS-A2K is seeking applications for the post of Programme Officer (Institutional Partnerships). The position will be based in its Bangalore office. Programme Officer will collaboratively work with the A2K Team and would report to the Programme Director, Interested applicants are encouraged to deeply engage with the CIS-A2K Work Plan before making the application. The last date of submitting applications is November 14, 2014. You can also find the job posting on our website (http://cis-india.org/jobs/programme-officer-institutional-partnership).
Thank you
రహ్మానుద్దీన్ (चर्चा)
Program officer, CIS-A2K
सीआयएस-ए२के कार्यक्रम अधिकारी निवड
[संपादन]प्रिय विकिपीडियन,
सीआयएस-ए२के ही संस्था कार्यक्रम अधिकारी (संस्था जोडीदारी) या पदासाठी आवेदन मागवित आहे. ही जागा संस्थेच्या बंगळूर येथील मुख्यालयात असेल. कार्यक्रम अधिकारी हा कार्यक्रम निदेशकाच्या हाताखाली ए२केच्या इतर सदस्यांबरोबर काम करेल. इच्छुक उमेदवारांनी येथील माहितीचा गाढा अभ्यास करावा ही विनंती. आपली उमेदवारी नोव्हेंबर १४, २०१४च्या आधी नोंदवावी. ही माहिती तुम्हाला संस्थेच्या संकेतस्थळावर मिळेल.
धन्यवाद, రహ్మానుద్దీన్ (चर्चा)
कार्यक्रम अधिकारी, सीआसे-ए२के
अनुवाद:अभय नातू (चर्चा) २३:१५, ३१ ऑक्टोबर २०१४ (IST)
Wikipedia at Swatantra 2014
[संपादन]Statement of Purpose:- I am Abhinav Garule from Pune willing to participate in Swatantra 2014 (5th International Free Software Conference, Kerala). This event is a great learning opportunity for me. I will try my best to gain as much as knowledge related to Wikimedia projects in Indic Languages during this period and utilize it for the benefit of Marathi language community and next workshops. I request other Marathi Wikipedia community members to support me so that I can attend Swatantra 2014. Thank you. --Abhinavgarule (चर्चा) ११:५०, १८ नोव्हेंबर २०१४ (IST)
विकिपीडिया स्वतंत्र २०१४
[संपादन]प्रस्ताव
मी अभिनव गारुळे पुणे येथून आहे. मी स्वतंत्र २०१४ त्रिवेंद्रम, केरळ येथे होणाऱ्या विकिपीडिया कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे. स्वतंत्र २०१४ मधील होणार्या कार्यशाळेचा मी पूर्णपणे अनुभव घेऊन त्याचा वापर मराठी विकिपीडियाच्या विस्तारासाठी होईल याकरिता पूर्णपणे प्रयत्न करिन. मी इतर मराठी विकिपीडिया सदस्यांना विनंती करतो कि मला स्वतंत्र २०१४ ची कार्यशाळेला उपस्थित राहण्यात समर्थन द्यावे. धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १२:१८, १८ नोव्हेंबर २०१४ (IST)
- शुभेच्छा AbhiSuryawanshi (चर्चा) १२:००, १९ नोव्हेंबर २०१४ (IST)
- शुभेच्छा sankoswal Sankoswal (चर्चा) १८:२३, २० नोव्हेंबर २०१४ (IST)
अ. भा. मराठी साहित्य संमेलनात विकिपीडियाचा सहभाग असावा
[संपादन]२०१५ च्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात विकिपीडियाचा सहभाग असावा अशी सुचना आहे. मराठी विकिपीडिया हा एक कौतुकास्पद प्रकल्प आहे. मराठी साहित्य संमेलनात विकिपीडिया सहभागी झाल्यास साहित्यात व सारस्वतात रुची असणाऱ्या मराठीभाषिक भारतीयांना विकिपीडिया आपलासा वाटेल. विकिपीडियाला नवीन वाचक व लेखक मिळतील. त्याचबरोबर विकिपीडियाच्या सध्याच्या लेखकांना व कार्यकर्त्यांना प्रसिध्दी, किंवा किमान एक चेहरा, मिळेल. याशिवाय एकविसाव्या शतकात भारतात आधुनिक जीवन जगण्याकरिता इंग्रजी भाषेची गरज नाही—निदान असू नये—हे लोकांच्या नजरेस येईल. जगात सर्वत्र लोक स्वतःच्या भाषेत अाधुनिक तंत्रज्ञान वापरत असताना मराठीभाषिकांना मात्र त्यांच्याच देशात संगणक, फोन, गृहोपयोगी तंत्रज्ञान यांतले सर्वकाही इंग्रजीत वापरावे लागते. हे कसे चूक आहे हे विकिपीडियासारखा प्रकल्प लोकांच्या नजरेस आणून पटवता येईल. मराठी साहित्यासाठी हे महत्त्वाचे आहे. (इच्छा असूनसुध्दा माझे स्वतःचे २०१५च्या संमेलनाला जाणे होणार नाही. परंतु इतर लेखकांपैकी कोणी जाणार असल्या याचा जरूर विचार व्हावा म्हणून ही सूचना.)
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी यांचे पंचपाक्षिक
[संपादन]श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे पंचपाक्षिक शास्त्र
[संपादन]परिचय
[संपादन]।।अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
प्रिय विकिपीडिया वाचकहो,
आपण येथे सद्गुरु श्री टेंबेस्वामी महाराज यांनी रचलेल्या पंचपाक्षिक ग्रंथाबाबत विचार करणार आहोत.
ही खुली चर्चा असून या ग्रंथाबाबत वा शास्त्राबाबत ज्यांना कुठल्याही प्रकारची माहिती शङ्का वा जिज्ञासा असेल त्यांनी या चर्चेमध्ये सहभागी होऊन आपला अभिप्राय नोंदवावा. हे अतिषय गूढ असे शास्त्र असून प्राचीन वैदिक ज्योतिषशास्त्रावर हे अवलंबून आहे. ज्योतिषशास्त्र हे अतिषय महत्त्वाचे वेदांग म्हणून गणले जाते. याला वेदांगांमध्ये चक्षु अर्थात् डोळ्यांचे स्थान देण्यात आलेले आहे. डोळे नसल्यास मनुष्य ज्याप्रमाणे आंधळा होतो, तसे वेदांमध्ये चर्चिलेल्या सर्व विषयांना कालतत्त्वाने व्यापिलेले आहे व ज्योतिषशास्त्र हे या कालतत्त्वाचा मुख्यत्वे अभ्यास करते. श्री थोरल्या महाराजांनी पंचपाक्षिक ग्रंथामध्ये श्री स्कंदपुराणाचा संदर्भ दिला आहे व हे शास्त्र स्कंदोक्त आहे असे म्हटलेले आहे.या चर्चासत्रामध्ये आपण या पंचपाक्षिक शास्त्राबाबत आपापले अभिप्राय, शङ्का, प्रश्न वा माहिती नोंद करूया. या चर्चेमधून आपणा सर्वांना या शास्त्राचे थोडे अधिक ज्ञान होईल अशी आशा आहे. कलौ संघशक्तिः- या उक्तिप्रमाणे आपण सांघिक विचार करून या शास्त्राचे अधिकाधिक ज्ञान करून घेऊया. या प्रयत्नांना यश देणे न देणे ही श्री महाराजांची इच्छा. आज येथेच विराम देतो.
सद्गुरुदेव दत्त ।
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी यांचे पंचपाक्षिक
[संपादन]श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे पंचपाक्षिक शास्त्र
[संपादन]परिचय
[संपादन]।।अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
प्रिय विकिपीडिया वाचकहो,
आपण येथे सद्गुरु श्री टेंबेस्वामी महाराज यांनी रचलेल्या पंचपाक्षिक ग्रंथाबाबत विचार करणार आहोत.
ही खुली चर्चा असून या ग्रंथाबाबत वा शास्त्राबाबत ज्यांना कुठल्याही प्रकारची माहिती शङ्का वा जिज्ञासा असेल त्यांनी या चर्चेमध्ये सहभागी होऊन आपला अभिप्राय नोंदवावा. हे अतिषय गूढ असे शास्त्र असून प्राचीन वैदिक ज्योतिषशास्त्रावर हे अवलंबून आहे. ज्योतिषशास्त्र हे अतिषय महत्त्वाचे वेदांग म्हणून गणले जाते. याला वेदांगांमध्ये चक्षु अर्थात् डोळ्यांचे स्थान देण्यात आलेले आहे. डोळे नसल्यास मनुष्य ज्याप्रमाणे आंधळा होतो, तसे वेदांमध्ये चर्चिलेल्या सर्व विषयांना कालतत्त्वाने व्यापिलेले आहे व ज्योतिषशास्त्र हे या कालतत्त्वाचा मुख्यत्वे अभ्यास करते. श्री थोरल्या महाराजांनी पंचपाक्षिक ग्रंथामध्ये श्री स्कंदपुराणाचा संदर्भ दिला आहे व हे शास्त्र स्कंदोक्त आहे असे म्हटलेले आहे.या चर्चासत्रामध्ये आपण या पंचपाक्षिक शास्त्राबाबत आपापले अभिप्राय, शङ्का, प्रश्न वा माहिती नोंद करूया. या चर्चेमधून आपणा सर्वांना या शास्त्राचे थोडे अधिक ज्ञान होईल अशी आशा आहे. कलौ संघशक्तिः- या उक्तिप्रमाणे आपण सांघिक विचार करून या शास्त्राचे अधिकाधिक ज्ञान करून घेऊया. या प्रयत्नांना यश देणे न देणे ही श्री महाराजांची इच्छा. आज येथेच विराम देतो.
सद्गुरुदेव दत्त ।
Community Participation Support at Swatantra 2014
[संपादन]Dear Wikimedians,
ICFOSS, Govt of Kerala in collaboration with FSF-India, CIS, SFLC.in, Swatantra Malayalam Computing and other like minded organisations is celebrating Swtantra-2014, fifth international free software confrence of Kerala. This is scheduled during 18-20 December 2014 at Thiruvananthapuram. More details about the event can be seen at : http://icfoss.in/fs2014/ .
CIS-A2K will be providing limited travel and stay scholarships to interested Wikimedians from various language communities to attend this event and benefit from it. Upto 10 scholarships are available for Wikimiedians applying from Kerala. Upto 3 scholarships will be considered from other Indic Wikimedians and India based English Wikipedians. If you are interested please register your name here on Meta.
Eligibility: You should have been a Wikimedian with a minimum of 200 edits on Wikimedia projects as on June 1, 2014.
Important dates: Nominate yourself by December 8, 2014 (many apologies for this delay and short notice). We will confirm support by December 9, 2014.
Travel & Stay information: (applicable only once the support is confirmed)
- Low fare flight costs will be considered if your travel by bus/train is more than 24 hours to Thiruvananthapuram.
- Stay in budget hotels, preferably on twin sharing basis.
- All costs of the selected Wikimedians will be reimbursed on actual basis upon submission of original bills to CIS Office in Bangalore within 10 days of receipt.
- It is essential to submit boarding passes along with tickets if you travel by a flight.
- CIS could help book flight tickets upon request. Those interested to avail this support need to fill a form that we will circulate
Queries and correspondence:
- For all queries, please write to rahim{at}cis-india.org and vishnu{at}cis-india.org
Expectations from selected Wikimedians:
- Please see if you could utilize this opportunity to find solutions to some of the technical/other problems your community may be facing.
- Do consider giving back the learning to your respective communities.
- We would appreciate if you could share your experience and learning publicly. CIS-A2K will be happy to publish your write-up on our blog
If you know of a Wikimedian in your community who could benefit from this event and also could bring back learning to benefit your community, please encourage them to apply. --రహ్మానుద్దీన్ (चर्चा) १६:४४, ४ डिसेंबर २०१४ (IST)