एकक
Appearance
आकार, वस्तुमान, अंतर इत्यादी मोजण्याचे परिमाण म्हणजे एकक हे आहे.दैनंदिन वापरात अनेक एकके असतात. जसे वजन मोजण्यासाठी वापरात असलेले किलोग्रॅम. अंतर मोजण्यासाठी नॅनोमीटर ते किलोमीटर वगैरे. यासाठी असलेला इंग्लिश भाषा प्रतिशब्द 'युनिट'(इंग्रजी : unit) असा आहे.
एककांचे प्रकार
[संपादन]एकके ही दोन प्रकारची असतात:
- (१) मूलभूत एकक ( Fundamental unit) - ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसय्रा राशीवर अवलंबून नसते त्याना मूलभूत एकक म्हणतात.
जसे: मीटर,किलोग्राम,सेकंद,केल्व्हिन, मोल
- (२) साध्य एकक (Derived quantity/Unit) - ज्या राशी/एकके या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी/एकके म्हणतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |