वरुड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?वरुड
संतरा शहर
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: Orange city
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

२१° २८′ ००″ N, ७८° १६′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर वरुड
जवळचे शहर नागपूर, मुलताई, पांढुर्णा
विभाग अमरावती विभाग
जिल्हा अमरावती
भाषा मराठी
तहसील वरुड
पंचायत समिती वरुड
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४४९०६
• ++०७२१
• MH27

वरुड हे महाराष्ट्र राज्यातील वरुड तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे.

वरूड तालुक्यातील मोठी गावे :- शेंदुरजणाघाट, बेनोडा, जरुड, लोणी, पुसला, राजुरा बाजार, टेंबुरखेडा, शहापुर, वाठोडा, जामगांव