Jump to content

वरुड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?वरुड
संतरा नगरी
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: Orange city
—  तालुका  —
संत्रा नगरी
संत्रा नगरी
संत्रा नगरी
Map

२१° २८′ ००″ N, ७८° १६′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर वरुड
जवळचे शहर नागपूर, अमरावती, अचलपूर(परतवाडा)
प्रांत विदर्भ
विभाग अमरावती विभाग
जिल्हा अमरावती
लोकसंख्या २,०११ (50,482)
भाषा मराठी
खासदार
आमदार देवेंद्र भुयार
संसदीय मतदारसंघ वर्धा
विधानसभा मतदारसंघ वरूड
तहसील वरुड
पंचायत समिती वरुड
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४४९०६
• ++०७२१
• MH27

वरुड हे महाराष्ट्र राज्यातील वरुड तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे. वरुड शहर हे नगर परिषद आहे.

वरूड तालुक्यातील मोठी गावे :- शेंदुरजणाघाट, जरुड, बेनोडा, लोणी, पुसला, राजुरा बाजार, टेंबुरखेडा, शहापुर, आमनेर, जामगांव