वनवर्ल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वन वर्ल्ड या पानावरून पुनर्निर्देशित)
वनवर्ल्डचा लोगो
वनवर्ल्डचा लोगो रंगवलेले अमेरिकन एरलाइन्सचे बोईंग ७७७ विमान

वनवर्ल्ड ही एक विमान कंपन्यांची संघटना आहे. १ फेब्रुवारी १९९९ साली स्थापन झालेल्या व अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये सध्या जगातील १५ विमानकंपन्या सहभागी आहेत.

वनवर्ल्ड ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून स्कायटीमस्टार अलायन्स ह्या इतर दोन संघटना आहेत.

सदस्य[संपादन]

सदस्य कंपनी[१] कधीपासून
जर्मनी एर बर्लिन 20 March 2012
अमेरिका अमेरिकन एरलाइन्स 1 February 1999
युनायटेड किंग्डम ब्रिटिश एरवेझ 1 February 1999
हाँग काँग कॅथे पॅसिफिक 1 February 1999
फिनलंड फिनएर 1 September 1999
स्पेन आयबेरिया 1 September 1999
जपान जपान एरलाइन्स 1 April 2007
चिली एल.ए.एन. एरलाइन्स 1 June 2000
मलेशिया मलेशिया एरलाइन्स 1 February 2013
ऑस्ट्रेलिया क्वांटास 1 February 1999
कतार कतार एरवेझ 30 October 2013
जॉर्डन रॉयल जॉर्डेनियन 1 April 2007
रशिया एस७ एरलाइन्स 15 November 2010
श्रीलंका श्रीलंकन एरलाइन्स 1 May 2014
ब्राझील टी.ए.एम. एरलाइन्स 31 March 2014

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Oneworld member airlines". Oneworld. 8 August 2009 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत