Jump to content

एस७ एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस७ एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
S7
आय.सी.ए.ओ.
SBI
कॉलसाईन
SIBERIAN AIRLINES
स्थापना मे १९९२
हब दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (मॉस्को)
तोल्माचेवो विमानतळ (नोवोसिबिर्स्क)
मुख्य शहरे इर्कुत्स्क
खबारोव्स्क
बीजिंग
फ्रिक्वेंट फ्लायर S7 Priority
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या ६६
गंतव्यस्थाने ८७
मुख्यालय नोवोसिबिर्स्क, नोवोसिबिर्स्क ओब्लास्त, रशिया
संकेतस्थळ www.s7.ru
दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे एस७ एरलाइन्सचे बोईंग ७६७ विमान

सायबेरिया एरलाइन्स किंवा 'एस७ एरलाइन्स (रशियन: ПАО «Авиакомпания „Сибирь“») ही रशिया देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. नोवोसिबिर्स्क ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात बोईंगएअरबस बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली तुपोलेव ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर रशियन विमान कंपन्यांप्रमाणेच एस७ वर देखील ईयूमध्ये उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.[]

एस७ एरलाइन्सची विमाने
विमानसेवेमध्येऑर्डरप्रवासी संख्यानोंदी
JYएकूण
एरबस ए३१९-१००१४४१४४दोन्ही विमाने उभी (parked) आहेत.
एरबस ए३२०-२००१६१७४१७४एक विमान हायब्रीड-रेट्रो रंगसंगतीमध्ये रंगवलेले आहे.[]
एरबस ए३२० निओ३११५६१६४२१ विमाने उभी आहेत. ताफ्यातून निवृत्त केली जाणार आहेत.[]
एरबस ए३२१-२००१११८९१९७
१९०१९८
एरबस ए३२१ निओ१९५२०३सर्व विमाने उभी आहेत.
२०३२११
बोईंग ७३७-८००१७१६८१७६
एम्ब्राएर ई१७०१७७८७८४ विमाने उभी आहेत.
तुपोलेव तू-२१४१००जाहीर केले जाईलऑर्डरसाठी करार.[]
एस७ एरलाइन्स कार्गो ताफा
बोईंग ७३७-८०० बीसीएफमालवाहू
एकूण१०४१००

निवृत्त झालेला ताफा

[संपादन]

वेगवेगळ्या वेळी, एस७ एरलाइन्सच्या ताफ्यात खालील विमानांचा समावेश होता:[ संदर्भ हवा ]

एस७ एरलाइन्सचा निवृत्त झालेला ताफा
विमानदाखल झालेनिवृत्त झालेपर्यायी विमाननोंदी
एरबस ए३१०-२००२००४२०१०एरबस ए३२०
बोईंग ७३७-८००
एरबस ए३१०-३००२००४२०१४एक विमान अपघातग्रस्त
एरबस ए३२१ निओ२०१८२०२४काहीही नाही
अँटोनोव्ह एन-२४१९९२२०००बोईंग ७३७
बोईंग ७३७-४००२००६२००८बोईंग ७३७-८००ग्लोबस एरलाइन्स या उपकंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली.
बोईंग ७३७-५००२००५२००९
बोईंग ७३७ मॅक्स ८२०१८२०२२काहीही नाही११ विमानांची खरेदी केली होती पण फक्त दोन मिळाली.
ही विमाने साउथविंड एरलाइन्स आणि स्कॅट एरलाइन्स यांनी घेतली, उर्वरित कतार एरवेझ कडे.[ संदर्भ हवा ]
बोईंग ७६७-३०० ईआर२००८२०१७काहीही नाही
तुपोलेव तू-१५४बी-२१९९२२००४बोईंग ७३७-५००फ्लाइट१०४७ म्हणून एका विमानाला अपघात झाला.
तुपोलेव तू-१५४एम१९९२२००९एरबस ए३२०
बोईंग ७३७-८००
फ्लाइट १८१२ म्हणून एका विमानाला अपघात झाला.
तुपोलेव तू-२०४-१००१९९२२००६एरबस ए३१०
एरबस ए३१९

करार

[संपादन]

कोडशेर करार[]

[संपादन]

इंटरलाइन करार[१०]

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "The EU Air Safety List – European Commission". transport.ec.europa.eu (इंग्रजी भाषेत). 2025-05-08 रोजी पाहिले.<ref>

    विमानताफा

    सध्याचा ताफा

    एस७ एरलाइन्सच्या सुधारित रंगसंगतीमध्ये रंगवलेले एरबस ए३२०
    ग्लोबस एरलाइन्स द्वारे संचलित आणि वनवर्ल्ड (Oneworld) रंगसंगतीमध्ये रंगवलेले एस७ एरलाइन्सचे बोईंग ७३७-८००
    ऑगस्ट २०२५ च्या सुमारासची एस७ एरलाइन्सची विमाने:<ref>"Global Airline Guide 2025 – S7 Airlines". Airliner World. September 2025. p. 73.
  2. "S7 раскрасила самолёт в спецливрею" [S7 painted the plane in a special livery]. frequentflyers.ru (रशियन भाषेत). 12 August 2019.
  3. "Russia's S7 Airlines to decommission neo fleet – CAA" (English भाषेत). ch-aviation.com. 4 July 2024.CS1 maint: unrecognized language (link)
  4. "Авиакомпания S7 стала крупнейшим заказчиком самолетов Tу-214". 19 September 2024.
  5. "Code-sharing agreements". S7 Airlines. 11 March 2025 रोजी पाहिले.
  6. "S7 Airlines Expands Azerbaijan Airlines Codeshare Service From late-Jan 2024". AeroRoutes (इंग्रजी भाषेत). 31 January 2024. 31 January 2024 रोजी पाहिले.
  7. "S7 Airlines Expands Azerbaijan Airlines Codeshare Service From mid-May 2024". AeroRoutes (इंग्रजी भाषेत). 20 May 2024. 21 May 2024 रोजी पाहिले.
  8. Liu, Jim. "S7 Airlines Expands Azimuth Codeshare Service From late-May 2025". AeroRoutes (इंग्रजी भाषेत). 23 May 2025 रोजी पाहिले.
  9. Liu, Jim (11 March 2025). "S7 Airlines Expands Uzbekistan Airways Codeshare in late-1Q25". AeroRoutes (इंग्रजी भाषेत). 11 March 2025 रोजी पाहिले.
  10. "Interline agreements". www.s7.ru. S7 Airlines. 11 March 2025 रोजी पाहिले.
  11. "Соглашение Интерлайн между S7 Airlines и Туркменские авиалинии – Авиакассир.ИНФО" (Russian भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)