Jump to content

एर नॉस्त्रुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एर नॉस्ट्रम या पानावरून पुनर्निर्देशित)
एर नॉस्त्रुम
आय.ए.टी.ए.
YW
आय.सी.ए.ओ.
ANE
कॉलसाईन
NOSTRUM AIR
हब बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (बार्सिलोना)
अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (माद्रिद)
वालेन्सिया
फ्रिक्वेंट फ्लायर आयबेरिया प्लस
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या ४०
मुख्यालय वालेन्सिया, वालेन्सिया संघ

एर नॉस्त्रुम (स्पॅनिश: Air Nostrum, Líneas Aéreas del Mediterráneo, S.A.; जुने नाव: आयबेरिया रीजनल) ही स्पेन देशामधील एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. एर नॉस्त्रुम आयबेरिया ह्या स्पेनमधील सर्वात मोठ्या विमानवाहतूक कंपनीची उपकंपनी आहे. सध्या एर नॉस्त्रुममार्फत स्पेनमधील ९१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

विमान ताफा

[संपादन]
एर नॉस्त्रुमचे बोंबार्डियर सीआरजे१०००
मालागा विमानतळाकडे निघालेले एर नॉस्त्रुमचे एटीआर ७२ विमान

ऑगस्ट २०२५ च्या सुमारासची एर नॉस्त्रुमची विमाने:[]

 
विमान सेवेत आदेश प्रवासी नोंदी
एटीआर ७२-६०० १२ ७२
बोंबार्डियर सीआरजे२००ईआर ५०
बोंबार्डियर सीआरजे१००० ३० १००
एरलँडर १० २०[] १००[] प्रथम ग्राहक.[]
२०२७ पासून वितरण.[]
एकूण ४० २०

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Global Airline Guide 2025 - Air Nostrum". Airliner World. सप्टेंबर २०२५. p. ७५.
  2. 1 2 3 "Air Nostrum Group becomes Airlander 10 launch airline customer". www.hybridairvehicles.com. १५ जून २०२२. २०२३-११-१९ रोजी पाहिले.
  3. "Air Nostrum doubles Airlander 10 airship order, plans Malta base - AeroTime" (इंग्रजी भाषेत). २०२३-०९-०४. २०२३-११-१९ रोजी पाहिले.
  4. "Mellila F50 Crash (Nostrum Air)". २०१६-०४-०५ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-१२-०८ रोजी पाहिले.
  5. "Air Nostrum Fokker 50 overrun at Melilla". aviation-safety.net. २९ एप्रिल २०२६ रोजी पाहिले.
  6. Hradecky, Simon. "Report: Air Nostrum CRJ2 at Barcelona on Jan 24th 2007, belly landing". Aviation Herald. २५ मार्च २०१० रोजी पाहिले.
  7. "Air Nostrum belly landing in Barcelona". flightglobal.com. २९ एप्रिल २०२६ रोजी पाहिले.