बारडोली लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बारडोली (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

बारडोली (गुजराती: બારડોલી લોકસભા મતવિસ્તાર) हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून ह्यात तापीसुरत जिल्ह्यांमधील एकूण ७ विधानसभा मतदारसंघ सामील करण्यात आले आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ तुषार अमरसिंह चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ परभुभाई वसावा भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-