झिरो
Jump to navigation
Jump to search
हा लेख अरुणाचल प्रदेशमधील शहर झिरो याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शून्य.
झिरो (Ziro) हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. ते लोअर सुबांसिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
येथे शंभरपेक्षा जास्त खासगी आणि शासकीय शाळा आहेत.
या शहराचे नाव झिरो असले तरी अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक साक्षरता असलेले हे शहर आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ६६ टक्के आहे.
हे शहर थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र आहे.