Jump to content

मोहाडी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहाडी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचा एक तालुका आहे.

मोहाडी हा तालुका भंडारा जिल्ह्यातील सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा तालुका आहे मोहाडी तालुक्यात सर्वात जास्त रेतीघाट आहेत सनफ्लॅग अँड स्टील कंपनी भंडारा रोड रेल्वे स्थानक यापासून या तालुक्यात परराज्यातील लोकदेखील रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात राहतात.

हे सुद्धा पहा

[संपादन]
भंडारा जिल्ह्यातील तालुके
भंडारा तालुका | साकोली तालुका | तुमसर तालुका | पवनी तालुका | मोहाडी तालुका | लाखनी तालुका | लाखांदूर तालुका