Jump to content

राहुरी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१९ या पानावरून पुनर्निर्देशित)

राहुरी विधानसभा मतदारसंघ - २२३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, राहुरी मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्याच्या १. राहुरी तालुक्यातील वांबोरी, राहुरी ही महसूल मंडळे आणि राहुरी नगरपालिका २. अहमदनगर तालुक्यातील जेऊर महसूल मंडळ ३. पाथर्डी तालुक्यातील करंजी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त प्रसादराव तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ प्राजक्त प्रसादराव तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ शिवाजी भानुदास कर्डीले भारतीय जनता पक्ष
२००९ शिवाजी भानुदास कर्डीले भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

सांख्यिकी

[संपादन]
  • मतदारसंघ क्रमांक – २२३
  • मतदारसंघ आरक्षण – खुला
  • मतदारांची संख्या
  • पुरुष – १८,४३,३८
  • महिला – १५,७३,६४
  • एकूण मतदार – ३४,१७,०३

२०२४ विधानसभा निवडणूक

[संपादन]

भाजपकडून शिवाजी कर्डिले हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापूर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते.

निकाल

[संपादन]

मतदान - 2.91.225

२०१९ विधानसभा निवडणूक

[संपादन]

भाजपकडून शिवाजी कर्डिले हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापूर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते.

निकाल

[संपादन]

मतदान - 2.91.225

२०१४ विधानसभा निवडणूक

[संपादन]

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या शिवाजी भानुदास कर्डीले यांनी 91 हजार 454 एवढी मते घेत विजय मिळवला. राहुरी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनाचे डॉ. उषा तनपुरे होते. त्यांना 65 हजार 778 मते मिळाली. आणि त्यांचा 25 हजार 676 मतांनी पराभव झाला. राहुरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराजे गाडे, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे अमोल जाधव आणि पाचव्या क्रमांकावर अपक्षचे गोविंद मोकाटे होते.

निकाल

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४
राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१४
उमेदवार पक्ष मत
शिवाजी भानुदास कर्डीले भाजप ९१,४५४
उशा प्रसाद तनपुरे शिवसेना ६५,७७८
शिवाजी गाडे राष्ट्रवादी २४,१४३
अमोल गाडे काँग्रेस ४०७५
गोविंद मोकाटे अपक्ष -

राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१४

  भाजप (47.6%)
  अपक्ष (2.10%)


२००९ विधानसभा निवडणूक

[संपादन]

२००४ विधानसभा निवडणूक

[संपादन]

१९९९ विधानसभा निवडणूक

[संपादन]

१९९५ विधानसभा निवडणूक

[संपादन]

१९९० विधानसभा निवडणूक

[संपादन]

१९८५ विधानसभा निवडणूक

[संपादन]

१९८० विधानसभा निवडणूक

[संपादन]

१९७८ विधानसभा निवडणूक

[संपादन]

१९७२ विधानसभा निवडणूक

[संपादन]

१९६७ विधानसभा निवडणूक

[संपादन]

१९६२ विधानसभा निवडणूक

[संपादन]

[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ "Rahuri Assembly Election Result, Rahuri vidhansabha nivadnuk nikal 2019". abpmajha.abplive.in. 2019-10-17 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]