Jump to content

शिवाजी भानुदास कर्डीले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवाजीराव कर्डीले
शिवाजी भानुदास कर्डीले

राज्यमंत्री, मत्स्य व बंदर विकास
मतदारसंघ राहुरी विधानसभा मतदारसंघ
कार्यकाळ
१९९५ – १९९९

विधानसभा सदस्य
कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील प्रसाद तनपुरे
कार्यकाळ
इ.स. २०१४ – इ.स. २०१९
पुढील प्राजक्त तनपुरे
विद्यमान
पदग्रहण
२०२४

जन्म ४ डिसेंबर, १९५८
मृत्यू १७ ऑक्टोबर, २०२५
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
अपत्ये अक्षय कर्डीले, सुवर्णा संदीप कोतकर, शितल संग्राम जगताप व ज्योती अमोल गाडे
निवास अहिल्यानगर
धर्म हिंदू
सही शिवाजी भानुदास कर्डीलेयांची सही

शिवाजी भानुदास कर्डीले[] ( - १७ ऑक्टोबर, २०२५) हे २००९ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून उभे होते. त्यांनी ५७,३८० मतं मिळवुन विजय मिळवला. २०१४ला ही ९१,४५४ मतांनी विजय मिळवलानी. त्यांनी आपला दुधाचा व्यवसाय सुरू केला. काही काळ गावचे सरपंच होते. त्यानंतर अपक्ष म्हणून आमदरकीसाठी उभे राहिले आणि निवडूनही आले. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्यात झाले. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.

  • २०१९ निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

१७ ऑक्टोबर, २०२५ रोजी वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचे हृदयाघाताने निधन झाले.[][]

कार्यकाल

[संपादन]
  1. २००९ ते २०१४ - राहुरी विधानसभा मतदारसंघ
  2. २०१४ ते २०१९ - राहुरी विधानसभा मतदारसंघ
  3. २०२४ ते मृत्युपर्यंत

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "कोण हे शिवाजी कर्डिले?". Loksatta. 2019-10-16 रोजी पाहिले.
  2. ^ Shivaji Kardile, Senior Politician and BJP MLA from Rahuri, Dies After Cardiac Arrest
  3. ^ "भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन". लोकमत. 17 October 2025. 16 October 2025 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ "शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याने शिवाजी कर्डीले आक्रमक". 2024-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-07-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Kardile Shivaji Bhanudas(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- RAHURI(AHMEDNAGAR) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2019-10-16 रोजी पाहिले.