युनानी औषधोपचार पद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

युनानी औषधोपचार पद्धती ही एक पुरातन पद्धती आहे. त्यातही औषधांचे व्यवस्थापन आणि प्रकृतीच्या आकलनाची विशिष्ट तत्त्वे आहेत. युनानी औषधोपचार पद्धतीनुसार मानवी शरीर सात मूळ घटकतत्त्वांनी बनलेले आहे. ही तत्त्वे आरोग्याच्या देखभालीसाठी व जडणघडणीसाठी कारणीभूत असतात. यापैकी कोणत्याही घटकाचा अपव्यय किंवा त्यांच्या भौतिक स्थितीतील बदल आजाराला किंवा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. ही सात घटकतत्त्वे खालीलप्रमाणे आहेत.

युनानी रोगनिवारक शास्त्राच्या तत्त्वानुसार, युनानी चिकित्सकाला रोग्याच्या खालील बाबी नेहमीच लक्षात घेतल्या पाहिजेत. उदा. रोग्याची प्रवृत्ती, स्वभाव, भावना, वागणूक, सवयी, मूलस्थान, राहणीमान, जीवनपद्धती, जात, व्यवसाय, हवामानपर्यावरण.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.