मॅगसेसे पुरस्कार
Appearance
(मॅग्सेसे पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
award | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | पुरस्कार | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण | |||
स्थान | फिलिपिन्स | ||
संस्थापक |
| ||
आरंभ वेळ | इ.स. १९५८ | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील "द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन" तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराची सुरुवात न्यू यॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
प्रश्स्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मॅगसेसे पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती
[संपादन]मॅगसेसे पुरस्कार प्रथम १९५८ मध्ये विनोबा भावे यांना देण्यात आला आहे
पुरस्कार विजेते
[संपादन]- डॉ. फिरदौसी कादरी (2020)री
- रविश कुमार (2019)
- भारत वाटवाणी (2018)
- सोनम वांगचुक (2018)
- अमिताभ चौधरी
- अरविंद केजरीवाल (२००६)
- अरुण शौरी
- अंशू गुप्ता (२०१५)
- आर.के. लक्ष्मण
- इला भट्ट
- कमलादेवी चटोपाध्याय
- किरण बेदी
- गौर किशोर घोष
- चांदी प्रसाद भट्ट
- चिंतामणराव देशमुख
- जयप्रकाश नारायण
- जॉकिन अर्पूथाम
- बूबली जॉर्ज व्हर्गीस
- टी.एन. शेषन
- त्रिभुवनदास पटेल
- दीप जोशी
- प्रकाश आमटे
- पांडुरंगशास्त्री आठवले
- बाबा आमटे
- मणिभाई देसाई
- मदर तेरेसा
- मंदाकिनी आमटे
- मॅबल आरोळे
- महाश्वेता देवी
- महेशचंद्र मेहता
- रजनीकांत आरोळे
- रविशंकर
- राजेंद्र सिंग
- ललिता मिश्रा (२०११)
- लक्ष्मीचंद जैन
- जेम्स मायकेल लिंगदोह
- विनोबा भावे
- शंभू मित्र
- व्ही.शांताराम
- शांता सिन्हा
- संजीव चतुर्वेदी (२०१५)
- सत्यजित रे
- संदीप पांडे
- पी.साईनाथ
- एम.एस. सुब्बलक्ष्मी
- के.व्ही. सुब्बाना
- प्रमोद करण सेठी
- एम.एस. स्वामिनाथन
- हरीश पांडे (२०११)
(अपूर्ण यादी)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |