जेम्स मायकेल लिंगदोह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जेम्स मायकेल लिंगदोह हे भारताचे माजी प्रमुख निवडणुक अधिकारी आहेत. ते ह्या पदावर जुन १४, २००१ ते फेब्रुवारी ७, २००४ पर्यंत होते. २००२ साली जम्मू आणि काश्मिर राज्यात विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.