Jump to content

मुहम्मदमियां सूम्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुहम्मद मियाँ सूमरो या पानावरून पुनर्निर्देशित)
मुहम्मदमियां सूम्रो (2016)

मुहम्मद मियां सूम्रो पाकिस्तानचा काळजीवाहू पंतप्रधान होता. राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने डिसेंबर इ.स. २००७मध्ये सुम्रोची पंतप्रधानपदी नेमणूक केली. सूम्रो मार्च २५, इ.स. २००८पर्यंत पंतप्रधान होता. ऑगस्ट १८, २००८ रोजी मुशर्रफने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर सूम्रो त्यापदी चढला.