मुणगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


मुणगे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालूक्यातील आचरा बंदर जवळील एक गाव आहे. गावात भगवती देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

राजकीय संरचना[संपादन]

लोकसभा मतदारसंघ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)

विधानसभा मतदारसंघ : देवगड

उद्योग[संपादन]

शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.


  ?मुणगे
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 16°14′59″N 73°26′27″E / 16.249721°N 73.440764°E / 16.249721; 73.440764
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सिंधुदुर्ग
तालुका/के देवगड
लोकसंख्या ५,००० (२०११)

गुणक: 16°14′59″N 73°26′27″E / 16.249721°N 73.440764°E / 16.249721; 73.440764

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुके
सावंतवाडी | कणकवली | कुडाळ | देवगड | दोडामार्ग | मालवण | वेंगुर्ला | वैभववाडी