मुणगे
Appearance
मुणगे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालूक्यातील आचरा बंदर जवळील एक गाव आहे. गावात भगवती देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
?मुणगे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ५,२०७ चौ. किमी |
जवळचे शहर | देवगड |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
२,१७५ (२०११) • ०/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | मालवणी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 416630 • MH-07 |
संकेतस्थळ: www.munage.org |
राजकीय संरचना
[संपादन]लोकसभा मतदारसंघ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)
उद्योग
[संपादन]- शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.
- मासेमारी हा उपव्यवसाय आहे.
- हापूस आंबा कलम बागायत हा देखील जोड व्यवसाय आहे.
?मुणगे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सिंधुदुर्ग |
तालुका/के | देवगड |
लोकसंख्या | ५,००० (२०११) |
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]- मुणगे समुद्रकिनारा
- बायची देवी मंदिर
- केऊंडला
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]- हिंदळे
- पोयरे
- जामडुल
- आचरा
- मिठबाव
- नारींग्रे
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/७.https://munage.org/
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुके |
---|
सावंतवाडी तालुका | कणकवली तालुका | कुडाळ तालुका | देवगड तालुका | दोडामार्ग तालुका | मालवण तालुका | वेंगुर्ला तालुका | वैभववाडी तालुका |