मार्टिन देमिचेलिस
Appearance
(मार्टीन डेमीस्चेलीस या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्तिन गास्तोन देमिचेलिस (स्पॅनिश: Martín Gastón Demichelis; २० डिसेंबर, १९८० , मिस्योनेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००५ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला देमिचेलिस २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर देमिचेलिस २००३-१० दरम्यान बायर्न म्युनिक, २०११-१३ दरम्यान मालागा सी.एफ., २०१३ साली ॲटलेटिको माद्रिद तर २०१३ पासून मॅंचेस्टर सिटी ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत