महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी
Jump to navigation
Jump to search
औष्णिक विद्युत केंद्र (इंग्रजी: Thermal Power Station-Shortname=T.P.S.) कोळसा जाळून, त्याद्वारे मिळणाऱ्या उष्णतेवर पाणी तापवून, त्याच्या वाफेवर जनित्र फिरवून विज बनवणारे यंत्र/प्रकल्प. असे प्रकल्प महाराष्ट्रात खालील ठिकाणी आहेत.[१]
- पारस(जि. अकोला)
- परळी वैजनाथ(जि. बीड)
- भुसावळ(जि. जळगाव)
- खापरखेडा(जि. नागपूर)
- कोराडी(जि. नागपूर)
- चंद्रपूर(जि. चंद्रपूर्)
- डहाणू(जि. ठाणे?)
- नाशिक येथील एकलहरे(जि. नाशिक)
- दाभोळ (जि. रत्नागिरी)
- तुर्भे ( मुंबई)
यानंतर दोंडाईचा (जि. धुळे)येथे एक वि.केंद्र प्रस्तावित आहे.[२]