पारस, महाराष्ट्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पारस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
पारस
जिल्हा अकोला
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक 07257
Disambig-dark.svg

पारस, महाराष्ट्र हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील एक गांव आहे.

हे गांव मुंबई-नागपूर या रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.बाळापूर यापासून सुमारे ९ कि.मि. आहे.येथे औष्णिक [१] विद्युत केंद्र आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.mahagenco.in/INSTALLED-CAPACITY-01.shtm

बाह्य दुवे[संपादन]