एकलहरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यात नाशिक या शहराजवळ असलेले एक गाव.हे गाव नाशिकपासून सुमारे १२ कि.मी.अंतरावर आहे. येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.