महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औष्णिक विद्युत केंद्र (इंग्रजी: Thermal Power Station-Shortname=T.P.S.) कोळसा जाळून, त्याद्वारे मिळणाऱ्या उष्णतेवर पाणी तापवून, त्याच्या वाफेवर जनित्र फिरवून विज बनवणारे यंत्र/प्रकल्प. असे प्रकल्प महाराष्ट्रात खालील ठिकाणी आहेत.[१]

  • पारस(जि. अकोला) - ४-२५० MW यूनिट क्षमता याची मालकी महाजनको यांच्या कडे आहे.
  • परळी वैजनाथ(जि. बीड)
  • भुसावळ(जि. जळगाव)
  • खापरखेडा(जि. नागपूर)
  • कोराडी(जि. नागपूर) महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विधुत केंद्र आहे . २-२१० MW, ३-६६०MW
  • चंद्रपूर(जि. चंद्रपूर्)
  • डहाणू(जि. पालघर )
  • नाशिक येथील एकलहरे(जि. नाशिक)
  • दाभोळ (जि. रत्‍नागिरी)
  • तुर्भे ( मुंबई उपनगर ) मालकी हक्क हा टाटा पावर कडे आहे ५० % मुंबईला वीज पुरवठा करते.
  • उरण. {जिल्हा.रायगड

यानंतर दोंडाईचा (जि. धुळे)येथे एक वि.केंद्र प्रस्तावित आहे.[२]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-08-15. 2009-07-29 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.mahagenco.in/Future%20projects_apr09.pdf[permanent dead link]