जनित्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आधुनिक वाफेवरील जनित्राची टरबाईन
फॅरेडेची चकती
डॉयनॉमो


वीज निर्मिती करणाऱ्या करणाऱ्या यंत्राला जनित्र असे म्हणतात. यात अनेक प्रकार असतात. पाण्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला जल विद्युत जनित्र. असे जनित्र वैतरणा येथील जल विद्युत प्रकल्पात आहे. असे तर कोळश्याच्या उष्णतेपासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला औष्णिक जनित्र असे म्हणतात. असे जनित्र एकलहरा, चंद्रपूर येथील औष्णिक वीज प्रकल्पां मध्ये आहे.

इतिहास[संपादन]

विद्युत जनित्राचा शोध मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला.

यंत्राचे स्वरूप[संपादन]

जनित्राचे भाग[संपादन]

जनित्राला दोन महत्त्वाचे भाग असतात.एक म्हणजे रोटर(फिरणारा) आणि दुसरा स्टेटर(स्थिर).जनित्रामधल्या चुंबकाच्या ठिकाणामुळे त्याचे विविध प्रकार पडतात.

अधिक वाचने[संपादन]

विकीपीडीया

बाह्य दुवे[संपादन]