भूशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


भूगर्भशास्त्र अशी कोणतीही शास्त्रीय संज्ञा अस्तित्वात नाही. Geology चे मराठी भाषांतर भूशास्त्र होय भूगर्भशास्त्र नव्हे.

भूगर्भाचा अभ्यास करणारे विद्यार्थी

भूशास्त्र (इंग्लिश: Geology - from the Greek γῆ, gê, "पृथ्वी" and λόγος, logos, "अभ्यास" ) हे भूगर्भाच्यासंदर्भात अभ्यासाचे शास्त्र आहे. भूगर्भातील विविध स्तरांचा अभ्यास भूशास्त्रात केला जातो. याचा मुख्यत्वे खनिजांचा शोध, खनिजतेलाचे उत्खनन, पाणी नियोजन यांत केला जातो.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.