Jump to content

भूशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भूरचना या पानावरून पुनर्निर्देशित)

भूशास्त्र (इंग्लिश: Geology - from the Greek γῆ, gê, "पृथ्वी" and λόγος, logos, "अभ्यास" ) हे भूगर्भाच्यासंदर्भात अभ्यासाचे शास्त्र आहे. भूगर्भातील विविध स्तरांचा अभ्यास भूशास्त्रात केला जातो. याचा मुख्यत्वे खनिजांचा शोध, खनिजतेलाचे उत्खनन, पाणी नियोजन यांत केला जातो.