भरतपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भरतपुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
भरतपूर जिल्हा
भरतपूर जिल्हा
राजस्थान राज्याचा जिल्हा

२७° १३′ १२″ N, ७७° ३०′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव भरतपूर विभाग
मुख्यालय भरतपूर
क्षेत्रफळ ५,०६६ चौरस किमी (१,९५६ चौ. मैल)
लोकसंख्या २५,४९,१२१ (२०११)
लोकसंख्या घनता ५०३ प्रति चौरस किमी (१,३०० /चौ. मैल)
साक्षरता दर ७१.१६%
जिल्हाधिकारी श्री गौरव गोयल
लोकसभा मतदारसंघ भरतपूर
खासदार श्री रतनसिंग
संकेतस्थळ

हा लेख राजस्थानमधील भरतपुर जिल्ह्याविषयी आहे. भरतपुर शहराच्या माहितीसाठी पहा - भरतपुर.

भरतपुर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र भरतपुर येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]