Jump to content

प्रतापगढ जिल्हा, राजस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रतापगढ जिल्हा
राजस्थान राज्यातील जिल्हा
प्रतापगढ जिल्हा, राजस्थान चे स्थान
प्रतापगढ जिल्हा, राजस्थान चे स्थान
राजस्थान मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
मुख्यालय प्रतापगढ
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ४,११७.४ चौरस किमी (१,५८९.७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ७,९६,०४१
-लोकसंख्या घनता २१० प्रति चौरस किमी (५४० /चौ. मैल)
संकेतस्थळ


प्रतापगढ जिल्हा हा भारताच्या राजस्थान राज्याचा ३३वा जिल्हा आहे. हा जिल्हा २००८ साली चित्तोडगढ, उदयपूरबांसवाडा ह्या तीन जिल्ह्यांचे काही भाग वेगळे करून निर्माण करण्यात आला. ह्याचे प्रशासकीय केंद्र प्रतापगढ येथे आहे.

बाह्य दुवे

[संपादन]