बारमेर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बारमेर जिल्हा
बाड़मेर जिला
राजस्थान राज्याचा जिल्हा

२६° ००′ ००″ N, ७१° ००′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव जोधपूर विभाग
मुख्यालय बारमेर
क्षेत्रफळ २८,३८७ चौरस किमी (१०,९६० चौ. मैल)
लोकसंख्या २६,०४,४५३ (२०११)
लोकसंख्या घनता ९२ प्रति चौरस किमी (२४० /चौ. मैल)
साक्षरता दर ५७.४९%
जिल्हाधिकारी डॉ.वीणा प्रधान
संकेतस्थळ

हा लेख राजस्थानमधील बारमेर जिल्ह्याविषयी आहे. बारमेर शहराच्या माहितीसाठी पहा - बारमेर.

बारमेर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र बारमेर येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]