झालावाड जिल्हा
Jump to navigation
Jump to search
हा लेख राजस्थानमधील झालावाड जिल्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, झालावाड (निःसंदिग्धीकरण).
झालावाड जिल्हा झालावाड जिल्हा | |
---|---|
राजस्थान राज्याचा जिल्हा | |
![]()
| |
देश |
![]() |
राज्य | राजस्थान |
विभागाचे नाव | कोटा विभाग |
मुख्यालय | झालावाड |
क्षेत्रफळ | ६,९२८ चौरस किमी (२,६७५ चौ. मैल) |
लोकसंख्या | १४,११,३२७ (२०११) |
लोकसंख्या घनता | २२७ प्रति चौरस किमी (५९० /चौ. मैल) |
साक्षरता दर | ६२.१३% |
लिंग गुणोत्तर | १.०५ ♂/♀ |
जिल्हाधिकारी | श्री.रोहित गुप्ता |
संकेतस्थळ |
हा लेख राजस्थानमधील झालावाड जिल्ह्याविषयी आहे. झालावाड शहराच्या माहितीसाठी पहा - झालावाड.
झालावाड हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र झालावाड येथे आहे. हा जिल्हा कोटा प्रशासकीय विभागात येतो.