Jump to content

सिकर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख राजस्थानमधील सिकर जिल्ह्याविषयी आहे. सिकर शहराच्या माहितीसाठी पहा - सिकर.

सिकर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र सिकर येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६,७७,३३३ इतकी होती.[१]

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "District Census Handbook 2011 - Sikar" (PDF). Census of India. Registrar General and Census Commissioner of India.