करौली जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
करौली जिल्हा
करौली जिल्हा
राजस्थान राज्याचा जिल्हा
Rajastan Karauli district.png
राजस्थानच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव भरतपूर विभाग
मुख्यालय करौली
क्षेत्रफळ ५,०४३ चौरस किमी (१,९४७ चौ. मैल)
लोकसंख्या १४,५८,४५९ (२०११)
लोकसंख्या घनता २६४ प्रति चौरस किमी (६८० /चौ. मैल)
साक्षरता दर ६७.३४%
जिल्हाधिकारी बिष्णू चरण मलिक
संकेतस्थळ

हा लेख राजस्थानमधील करौली जिल्ह्याविषयी आहे. करौली शहराच्या माहितीसाठी पहा - करौली.

करौली हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र करौली येथे आहे. हिण्डौन हे येथील एक प्रमुख शहर आहे.

तालुके[संपादन]