बासल-श्टाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बासल-श्टाट
Basel-Stadt
स्वित्झर्लंडचे राज्य
Wappen Basel-Stadt matt.svg
चिन्ह

बासल-श्टाटचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
बासल-श्टाटचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी बासल
क्षेत्रफळ ३८ चौ. किमी (१५ चौ. मैल) (क्रम: {{{क्षेक्र}}})
लोकसंख्या १,९१,५४२ (क्रम: {{{लोक्र}}})
घनता ५,१७७ /चौ. किमी (१३,४१० /चौ. मैल) (क्रम: {{{घक्र}}})
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-BS
संकेतस्थळ www.bs.ch

बासल-श्टाट (जर्मन: Basel-Stadt) हे स्वित्झर्लंड देशाचे आकाराने सर्वात लहान राज्य (कँटन) आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात जर्मनीफ्रान्स देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यात बासल शहर व इतर दोन महापालिकांचा समावेश होतो. र्‍हाइन ही युरोपातील सर्वात मोठी नदी बासल राज्यामधून वाहते.

१८३३ साली ऐतिहासिक बासल राज्याचे दोन तुकडे करून बासल-श्टाट व बासल-लांडशाफ्ट ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत