आपेंझेल आउसरर्‍होडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आपेंझेल आउसरऱ्होडन
Kanton Appenzell Ausserrhoden
स्वित्झर्लंडचे राज्य
Wappen Appenzell Ausserrhoden matt.svg
चिन्ह

आपेंझेल आउसरऱ्होडनचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
आपेंझेल आउसरऱ्होडनचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी हेरिसाउ
क्षेत्रफळ २४२.९ चौ. किमी (९३.८ चौ. मैल)
लोकसंख्या ५३,०१७
घनता २१८.३ /चौ. किमी (५६५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-AR
संकेतस्थळ http://www.ar.ch/

आपेंझेल आउसरऱ्होडन (जर्मन: Appenzell Ausserrhoden) हे स्वित्झर्लंड देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य (कॅंटन) आहे. इ.स. १५९७ साली आपेंझेल राज्याचे दोन तुकडे करून आपेंझेल आउसरऱ्होडन व आपेंझेल इनरऱ्होडन ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: