फ्रिबोर्ग (राज्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रिबोर्ग
Etat de Fribourg
Staat Freiburg
स्वित्झर्लंडचे राज्य
ध्वज
चिन्ह

फ्रिबोर्गचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
फ्रिबोर्गचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी फ्रिबोर्ग
क्षेत्रफळ १,६७१ चौ. किमी (६४५ चौ. मैल)
लोकसंख्या २,६८,५३७
घनता १६१ /चौ. किमी (४२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-FR
संकेतस्थळ http://www.fr.ch/

फ्रिबोर्ग हे स्वित्झर्लंड देशाच्या पश्चिम भागातील एक राज्य (कॅंटन) आहे.