तिचिनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिचिनो
Repubblica e Cantone Ticino
स्वित्झर्लंडचे राज्य
Flag of Canton of Ticino.svg
ध्वज
Wappen Tessin matt.svg
चिन्ह

तिचिनोचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
तिचिनोचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी बेलिंत्सोना
सर्वात मोठे शहर लुगानो
क्षेत्रफळ २,८१२ चौ. किमी (१,०८६ चौ. मैल)
लोकसंख्या ३,३२,७३६
घनता ११८ /चौ. किमी (३१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-TI
संकेतस्थळ http://www.ti.ch/

तिचिनो हे स्वित्झर्लंड देशाच्या इटलियन-भाषिक भागातील एक राज्य (कॅंटन) आहे.