आपेंझेल इनरर्‍होडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आपेंझेल इनरऱ्होडन
Kanton Appenzell Innerrhoden
स्वित्झर्लंडचे राज्य
Wappen Appenzell Innerrhoden matt.svg
चिन्ह

आपेंझेल इनरऱ्होडनचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
आपेंझेल इनरऱ्होडनचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी आपेंझेल
क्षेत्रफळ १७२.५ चौ. किमी (६६.६ चौ. मैल)
लोकसंख्या १५,६८८
घनता ९०.९ /चौ. किमी (२३५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-AI
संकेतस्थळ http://www.ai.ch

आपेंझेल इनरऱ्होडन (जर्मन: Appenzell Innerrhoden) हे स्वित्झर्लंड देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य (कॅंटन) आहे. इ.स. १५९७ साली आपेंझेल राज्याचे दोन तुकडे करून आपेंझेल आउसरऱ्होडन व आपेंझेल इनरऱ्होडन ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: