Jump to content

बर्न (राज्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्न
Kanton Bern
स्वित्झर्लंडचे राज्य
ध्वज
चिन्ह

बर्नचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
बर्नचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी बर्न
क्षेत्रफळ ५,९५९ चौ. किमी (२,३०१ चौ. मैल)
लोकसंख्या ९,६९,२९९
घनता १६३ /चौ. किमी (४२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-BE
संकेतस्थळ http://www.be.ch/

बर्न हे स्वित्झर्लंड देशाचे एक राज्य (कॅंटन) आहे. लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने बर्न हे स्वित्झर्लंडमधील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न ही ह्याच प्रांतात वसलेली आहे.