कारगिल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कारगिल जिल्हा
लडाख राज्याचा जिल्हा

३४° ०१′ १२″ N, ७६° २४′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य लडाख
मुख्यालय कारगिल
तालुके १. द्रास २. कारगिल ३. शारगोले ४. शाकर चिकटान ५. सकु ६. ताइसुरू ७. झांसकार
क्षेत्रफळ १४,०३६ चौरस किमी (५,४१९ चौ. मैल)
लोकसंख्या १,४०,८०२ (२०११)
लोकसंख्या घनता ६९० प्रति चौरस किमी (१,८०० /चौ. मैल)
प्रमुख शहरे द्रास, झांसकार, सकु, शाकर चिकटान
संकेतस्थळ


कारगिल हा लडाख या केंद्रशासित प्रदेशातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कारगिल शहर येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]

१. द्रास

२. कारगिल

३. शारगोले

४. शाकर चिकटान

५. सकु

६. ताइसुरू

७. झांसकार