Jump to content

बाल्टिक भाषासमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाल्टिक भाषिक देश

बाल्टिक हा इंडो-युरोपीय भाषासमूह ह्या भाषाकुळामधील बाल्टो-स्लाव्हिक ह्या शाखेमधील एक उपवर्ग असून ह्यामध्ये मुख्यत: उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या पूर्वेकडील भूभागामधील भाषा गणल्या जातात. आजच्या घटकेला बाल्टिक समूहामधील लिथुएनियनलात्व्हियन खेरीज इतर सर्व भाषा लुप्त झाल्या आहेत. ह्या दोन भाषा अनुक्रमे लिथुएनियालात्व्हिया ह्या दोन बाल्टिक देशांच्या राष्ट्रभाषा आहेत.

शाखा

[संपादन]

पश्चिम बाल्टिक †

[संपादन]
  • गालिंडियन भाषा †
  • जुनी प्रशियन भाषा †
  • सुडोव्हियन भाषा †

पूर्व बाल्टिक

[संपादन]

(† - लुप्त भाषा)