Jump to content

बार्बोरा क्रेयचिकोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बार्बोरा क्रेय्चिकोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

बार्बोरा क्रेयचिकोव्हा (१८ डिसेंबर, १९९५:ब्रनो, चेक प्रजासत्ताक - ) एक झेक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही २०२१ फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. जागतिक क्रमवारीत २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी ही दुसऱ्या क्रमांकावर पोचली तर २२ ऑक्टोबर २०१८ रोजी ही दुहेरीमध्ये सर्वोच्च स्थानावर होती.

क्रेयचिकोव्हाने वयाच्या ६व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली. नंतर तिला याना नोवोत्नाने प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले. [] []

२०१५ फ्रेंच ओपन पात्रता स्पर्धेत क्रेयचिकोव्हा

ग्रँड स्लॅम कामगिरी

[संपादन]

एकेरी: २

[संपादन]
परिणाम वर्ष स्पर्धा पृष्ठभाग विरोधक सेट
वि २०२१ फ्रेंच ओपन चिकणमाती रशियाअनास्तासिया पावल्युचेन्कोवा ६–१, २–६, ६–४
वि २०२४ विंबल्डन गवत इटलीयास्मिन पाओलिनी ६–२, २–६, ६–४

दुहेरी: ८ (७ विजेतेपद, १ उपविजेती)

[संपादन]
परिणाम वर्ष स्पर्धा पृष्ठभाग जोडीदार विरोधक धावसंख्या
वि २०१८ फ्रेंच ओपन चिकणमाती चेक प्रजासत्ताक कॅटेरिना सिनियाकोवा जपानएरी होझुमी
जपानमाकोटो निनोमिया
६–३, ६–३
वि २०१८ विम्बल्डन गवत चेक प्रजासत्ताक कॅटेरिना सिनियाकोवा अमेरिका निकोल मेलीचर
चेक प्रजासत्ताक क्वेता पेश्के
६–४, ४–६, ६–०
उवि 2021 ऑस्ट्रेलियन ओपन कठिण चेक प्रजासत्ताक कॅटेरिना सिनियाकोवा बेल्जियम एलिस मर्टेन्स
बेलारूसआरिना सबलेन्का
2-6, 3-6
वि 2021 फ्रेंच ओपन (2) चिकणमाती चेक प्रजासत्ताककॅटेरिना सिनियाकोवा अमेरिका बेथानी मॅटेक-सँड्स
पोलंड इगा स्वियातेक
६–४, ६–२
वि २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन कठिण चेक प्रजासत्ताककॅटेरिना सिनियाकोवा कझाकस्तानअॅना डॅनिलिना
ब्राझीलबिआत्रिझ हद्दाद मैया
६–७ (३–७), ६–४, ६–४
वि २०२२ विम्बल्डन (2) गवत चेक प्रजासत्ताककॅटेरिना सिनियाकोवा बेल्जियमएलिस मर्टेन्स
चीनझांग शुई
६–२, ६–४
वि २०२२ यूएस ओपन कठिण चेक प्रजासत्ताककॅटेरिना सिनियाकोवा अमेरिकाकॅटी मॅकनॅली
अमेरिकाटेलर टाउनसेंड
३–६, ७–५, ६–१
वि २०२३ ऑस्ट्रेलियन ओपन (2) कठिण चेक प्रजासत्ताककॅटेरिना सिनियाकोवा जपानशुको अओयामा
जपानएना शिबाहारा
६–४, ६–३

मिश्र दुहेरी: ३

[संपादन]
परिणाम वर्ष स्पर्धा पृष्ठभाग जोडीदार विरोधक धावसंख्या
वि २०१९ ऑस्ट्रेलियन ओपन कठिण अमेरिकाराजीव राम ऑस्ट्रेलियाअस्त्रा शर्मा
ऑस्ट्रेलियाजॉन-पॅट्रिक स्मिथ
७–६ (७–३), ६–१
वि २०२० ऑस्ट्रेलियन ओपन (२) कठिण क्रोएशिया निकोला मेक्टिक अमेरिका बेथानी मॅटेक-सँड्स
युनायटेड किंग्डमजेमी मरे
५–७, ६–४, [१०–१]
वि २०२१ ऑस्ट्रेलियन ओपन (३) कठिण अमेरिकाराजीव राम ऑस्ट्रेलिया सामंथा स्टोसुर
ऑस्ट्रेलियामॅथ्यू एब्डेन
६–१, ६–४

ऑलिंपिक

[संपादन]

दुहेरी: (१ सुवर्ण पदक)

[संपादन]
परिणाम वर्ष स्पर्धा पृष्ठभाग जोडीदार विरोधक धावसंख्या
सुवर्णपदक २०२१ तोक्यो २०२१ सिमेंट चेक प्रजासत्ताककॅटेरिना सिनियाकोवा स्वित्झर्लंडबेलिंडा बेन्सिक
स्वित्झर्लंडविक्टोरिजा गोलुबिक
७-५, ६-१

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Barbora Krejcikova | Player Stats & More – WTA Official". Women's Tennis Association. 13 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Clarey, Christopher (12 June 2021). "An Unlikely Champion Wins the French Open, and Thanks a Mentor". The New York Times.