बरकना धबधबा
Appearance
बरकना धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात असलेला धबधबा आहे. सीता नदी वरील हा धबधबा अगुंबे गावाजवळ आहे. यात फक्त पावसाळ्यात पाणी असते.
हा धबधबा भारतातील दहा सर्वोच्च धबधब्यांपैकी एक आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "Showing all Waterfalls in India". 2012-09-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००७-०२-२३ रोजी पाहिले.